- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Oscar Awards : सायंकाळी सात वाजता येथे पाहा ऑस्कर नॉमिनेशन सोहळा…
नवी दिल्ली : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑस्कर पुरस्कार जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे म्हणजेच अॅकॅडमी अॅवॉर्ड्सचे आयोजन 12 मार्च 2023 ला लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर या समारंभाचं सुत्रसंचालन ‘लेट नाइट […]
-
Shahrukh Khan : ‘पठाण’ 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित
मुंबई : बहुचर्चित आणि चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे किंग खान शाहरुखचा पठाण. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच रेकॉर्ड करायला सुरूवात झाली होती. यामध्ये हा चित्रपट 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित झाली आहे. आता पर्यंत कोणताही भारतीय चित्रपट इतक्या जास्त देशांमध्ये रिलीज झालेला नाही. हा चित्रपट आज 25 जानेवारीला हा चित्रपट […]
-
Marathi Movie : बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय ‘झिम्मा 2’
मुंबई : एका वर्षापूर्वी आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा या चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय. ‘झिम्मा 2’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला […]
-
Ajay Devgan : उत्सुकता संपली, भोलाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा टीझर आज 24 जानेवारीला रिलीज करण्यात आला आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. ‘भोला’ चा हा दुसरा टीझर पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, अजय […]
-
Sudheer Varma: साऊथ इंडस्ट्रीसाठी दु:खद बातमी, अभिनेता सुधीर वर्माने केली आत्महत्या
नवी दिल्ली : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सुधाकरने अभिनेत्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आश्चर्य व्यक्त केले आहे. सुधाकरने ट्विटरवर लिहिले की, “सुधीर! इतकी सुंदर […]
-
Ved Movie : रितेशने शेअर केलं ‘वेड तुझे..’ या गाण्याचं नवं व्हर्जन…
मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर […]








