Bunga Fight Song crossed 2.5 million views : मराठी गाण्यांनी (Marathi Song) सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ (Sajna Movie) घातलाय. शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं ‘बुंगा फाईट’ (Bunga Fight Song) हे मराठी गाणंही आता […]
Aatli Batami Phutli या सिनेमाच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
Come Fall in Love – The DDLJ Musical या बहुप्रतिक्षित म्युझिकलचं शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Gujrati Shubhchintak Movie Swapnil Joshi Look Poster : वर्षाच्या सुरुवातीपासून अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. अश्यातच स्वप्नील त्याचा चाहत्यांना वेगवेगळ्या भूमिकेत देखील दिसतोय. स्वप्नील सध्या सुशीला सुजीत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला, तरी त्याच्या आगामी गुजराती चित्रपटाच्या पोस्टरमुळे (Shubhchintak Movie) तो पुन्हा चर्चेत आलाय. एकीकडे स्वप्नील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असला, […]
Saleel Kulkarni यांनी थेट सोशल मिडीयावर कलाकारांसह इतरांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना कवितेच्या माध्यमातून खडेबोल सुनावले आहेत.
Padma Vibhushan Mangalam Birla to receive Lata Mangeshkar Award : यंदाच्या दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) पुरस्काराची घोषणा झाली आहे. लता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात लवकरच गुरू दीनानाथ मंगेशकर यांची 83 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. यानिमित्ताने एक कार्यक्रमही आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये कला क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाईल. हा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी […]