Emraan Hashmi on Serial Kisser Image: इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
Kakukda OTT : रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काकुकडा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Karan Johar On Bad News Romance: विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचा (Tripti Dimri) 'बॅड न्यूज' (Bad News) हा चित्रपट 19 जुलैला रिलीज होणार आहे.
Indian 2: कमल हसनचा (Kamal Haasan ) 'इंडियन 2' ( Indian 2) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.
Thangalaan Trailer : चियान विक्रमचा चित्रपट याच वर्षी येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की हा चित्रपट KGF सारख्या कोलार गोल्ड फील्डशी संबंधित आहे.
Madhusudan Kalelkar Productions : ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर (Madhusudan Kalelkar) यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे.