- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता; नीलम शिर्के यांची निवडणुकीतून माघार !
- 6 months ago
- 6 months ago
- 6 months ago
-
750 कलाकार आणि 2700 व्हीएफएक्स शॉट्स! निखिल सिद्धार्थ स्टारर ‘स्वयंभू’मध्ये दिसणार दृश्यांचा महाविस्फोट
सत्य घटनांपासून प्रेरित आणि सेंगोलभोवती फिरणारा हा चित्रपट भारताच्या शौर्यशाली आणि गौरवशाली वारशाला पुन्हा जिवंत करत आहे.
-
‘लावारिस’ला 45 वर्षे : अमिताभ बच्चन यांच्या सुवर्णकाळातील समाजाला प्रश्न विचारणारा सिनेमा
1981 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ज्या प्रकारे सलग चित्रपट दिले, ते आजही हिंदी चित्रपटसृष्टीत अभ्यासाचा विषय मानले जातात.
-
गेल्या 25वर्षांपासून एनटीआरचा खूप मोठा चाहता, पहिल्यांदाच सुपरस्टारला दिग्दर्शित करताना प्रशांत नील यांची भावना
प्रशांत नील यांनी NTRसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेत्याच्या प्रतिभेचे, शिस्तीचे आणि अभिनयावरील सखोल समजुतीचे मनापासून कौतुक केले आहे.
-
11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची ब्लॉकबस्टर एन्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय
‘देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची’ सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला.
-
‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने करण्यात आला
संजीव राय यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. संजीव राय यांनी पूनम विभूते यांच्या साथीने संवादलेखनही केले.
-
कोमोलिकाच्या बिंदीपासून मिहिरच्या मृत्यूपर्यंत; एकता कपूर यांच्या वाढदिवसापूर्वी त्यांच्या 5 मोठ्या निर्णयांवर एक नजर
ekta kapoor-एकता कपूर यांनी भारतीय टीव्हीवरील रोमँस दाखवण्याची पद्धतही पूर्णपणे बदलून टाकली.









