Ritabhari Chakraborty च्या ‘नंदिनी’ चा टीझर आला; चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली…
Ritabhari Chakraborty : रिताभरी चक्रवर्ती (Ritabhari Chakraborty) ही अभिनेत्री तिच्या अनोख्या आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. या अष्टपैलू अभिनेत्रीच्या कलाकृतींची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता तिची आगामी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नंदिनी’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. ही एक थ्रिलर वेबसिरीज आहे.
Ahmednagar News : नवऱ्याला दारुचं व्यसन; पत्नी अन् भावानेच काढला काटा…
‘नंदिनी’ असं या वेबसिरीजचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची या वेबसिरीजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. रिताभरीने तिच्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. या टीझरवरून दिसून येत आहे की, रिताभरीने या वेबसिरीजमध्ये गर्भवती महिलेची आव्हानात्मक भूमिका स्विकारली आहे. स्निग्धा असं तिच्या या भूमिकेचं नाव आहे.
Gautami Patil : गौतमी आली अन् नाचून गेली; पोलिसांनी दिला दणका…
या वेबसिरीजचं दिग्दर्शन फलक मीर यांनी दिग्दर्शित केली आहे. तर तिची निर्मिती सुरिंदर फिल्म्स यांनी केली आहे. ही एक रोमांचक आणि रहस्यमय सिरीज आहे. या टीझरवरून समोर आलेली ही कथा अशी आहे की, यामध्ये रिताभरीचं पात्र स्निग्धा हिच्या बाळाचा गर्भपात करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर तिचा गर्भपात केला जातो. त्यातून तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण
त्यारात्री त्या पोटातील बाळाचा तिला फोन येतो. ते बाळ तिकडून म्हणत. ‘आई मी मेलेली नाही मी जिवंत आहे.’ त्यावरून हा सिरीज स्त्री भ्रुण हत्येशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. सायंतानी पुतटुंडा यांच्या पुस्तकातून रूपांतरित, ही मालिका एका आईची आपल्या मुलीच्या संरक्षणाची जिद्द दाखवते. चक्रवर्ती यांनी स्टिरियोटाइपला झुगारून देणार्या भूमिकांची निवड प्रेक्षकांना मोहित करत राहते, ज्यामुळे “नंदिनी” मधील तिची भूमिका अत्यंत अपेक्षित आहे.
Photos : केकनंतर राहुल गांधींनी बनवले फर्निचर; फर्निचर मार्केटला भेट देत कामगारांना मदत
ही सिरीज 15 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नंदिनी’ असं या वेबसिरीजचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची या वेबसिरीजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. रिताभरीने तिच्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. या वेबसिरीजचं दिग्दर्शन फलक मीर यांनी दिग्दर्शित केली आहे. तर तिची निर्मिती सुरिंदर फिल्म्स यांनी केली आहे.