मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर… पहिल्या वहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सुनिधी एक्साईट

मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर… पहिल्या वहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सुनिधी एक्साईट

Sunidhi Chauhan Live Concert : डोम एन्टरटेंन्मेंट ही भारतातील एक अग्रगण्य मनोरंजन आणि इव्हेंट मॅनेजमेंन्ट कंपनी आहे. तीने आता प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानच्या पहिल्या वहिल्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे. या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन मुंबईतील वरळीमध्ये करण्यात आलं आहे. तर या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सुनिधी एक्साईट झाली असल्याचं पाहायला मिळालं. (Sunidhi Chauhan Excited about Live Concert )

मोठी बातमी ! सात पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; पुणे अन् चंद्रपूरसाठी ‘वेट अँड वॉच’

डोम एसवीपी स्टेडियममध्ये या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. 20 ऑगस्टला ही कॉन्सर्ट पार पडणार आहे. आय एम होम असं या लाईव्ह कॉन्सर्टचं नाव आहे. त्याच भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात. या अशा भव्य आंतरराष्ट्रीय लाईव्ह कॉन्सर्ट प्रमाणे आयोजन असलेल्या कार्यक्रमाबद्दल सुनिधी उत्सुक झाली आहे. त्याबद्दल तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन कचाट्यात ! इडीने काढले समन्स

ती म्हणाली जेव्हा मी पहिल्यांदा आय एम होम या लाईव्ह कॉन्सर्टबद्दल विचार केला तेव्हा मी खुप घाबरले होते. कारण मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर परफॉर्म करणार आहे. गायन, नृत्य शिकणे या आव्हाणात्मक गोष्टी होत्या त्यानंतर आता आय एम होम या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर परफॉर्म करणं एक विलक्षण अनुभव असणार आहे. असं ती म्हणाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube