Big Boss OTT 2: एक दिवसांचा पाहूणा पुनित; ‘या’ चुकीमुळे झाला बिगबॉसच्या घरातून पडला बाहेर 

Big Boss OTT 2: एक दिवसांचा पाहूणा पुनित; ‘या’ चुकीमुळे झाला बिगबॉसच्या घरातून पडला बाहेर 

Big Boss OTT 2: बिंग बॉस ओटीटी सीजन (Big Boss) २ दिवसाअगोदर म्हणजे 17 जून पासून सुरू झाले आहे. बिग बॉसच्या माध्यमातून सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान हा ओटीटी प्लॅटफार्मवर पदापर्ण केले आहे. (Big Boss OTT 2) या अगोदर भाईजानने बिगबॉस १६ चे होस्टिंग केले आहे. सर्व स्पर्धक बिंग बॉसच्या घरात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


सुप्रसिध्द अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आली आहे. बिंग बॉस बघणारा चाहता वर्ग खुप मोठा आहे. भाईजानने सर्व स्पर्धांकांची ओळख करून दिली आहे. यादरम्यान सोशल मीडिया (Social media) स्टार पुनित (Puneet) याची ओळख सर्वांना झाली आहे.

परंतु पहिल्याच दिवसी पुनीतला त्यांच्या काही चुकीमुळे बिगबॉसच्या घरातून बाहेर जावे लागले आहे. हा क्षण इतिहासामध्ये पहिल्यांदा घडला आहे.  स्पर्धक काही तासांमध्ये त्यांच्या वाईट वर्तणूकीमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. पुनितच्या वाईट वर्तणूकीमुळे बिगबॉस त्यांच्यावर पहिल्या क्षणांपासून डोळे ठेवून होता. बिगबॉसने पुनितला चेतावणी दिली होती, परंतू त्यांच्या वागण्यात काही बदल दिसून आला नसल्याने बिग बॉसने त्याला घरातून बाहेर काढले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

पुनितने सपुर्ण टुस्थपेस्ट चेहऱ्यावर लावली. यानंतर बिगबॉसच्या घरात सतत अपशब्द वापरला. त्यांचे हे वागणे कोणालात आवडले नाही. घरात देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड सुद्दा केली आहे. सतत बिगबॉस पुनितला चेतावनी देत होता, परंतु त्यांच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हते. शेवटी बिगबॉसने त्याला बाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेतला. आणि एका दिवसातच त्याला बिग बॉसच्या घराला टाटा बाय बाय करावे लागले आहे. त्याच्या चुकीमुळेच त्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे चाहते म्हणत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube