तिच्या धर्माला विरोध नाही पण… चित्रा वाघ म्हणाल्या

तिच्या धर्माला विरोध नाही पण… चित्रा वाघ म्हणाल्या

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आपल्या अतरंगी पोशाखामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या पोशाखामुळे सामाजिक स्वास्थ्या बिघडत असलेयाचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

त्यानंतर चित्रा वाघ या उर्फी जावेद मुस्लिम असल्याने तिला विरोध करत असा आरोप होत आहे. तर आता चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझा विरोध तिच्या धर्माला नाही. पण हा सामाजिक स्वास्थ्याचा विषय आहे. मी धाराशिवमध्ये 1000 मुलीला भेटले आणि म्हणाले की जर तुमच्या शहरात अशी एखादी बाई आली तर तुम्ही काय कराल तर त्या म्हणाल्या आम्ही चपलेने मारू.’ असं यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.

फक्त भाषणामध्ये मोठे मोठे वापरायचे आणि असा विषय आला तर तुम्ही मला समजून सांगत आहे की, दुसरीकडे बघा म्हणून मला जे प्रश्न तुम्ही समजून सांगत आहे हे आता चार महिन्यातच पुढे आले का यापूर्वी हे विषय नव्हते. तुम्ही अमृता फडणवीस विधानासंदर्भात चुकीच्या बातम्या दाखवल्या

‘इथे असलेल्या एका चॅनेलने डिजिटलवर वेगळी बातमी दाखवली आणि टीव्हीवर वेगळी. दाखवली कुणाकुणाचे नाव घेऊन मी तुम्ही त्यावेळेसचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारायला पाहिजे की, या संजय राठोड ला तुम्ही क्लीन चिट का दिली ? संजय राठोड प्रकरणात सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. मला वाटते की 100% यात मला न्याय मिळेल.’ असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube