Download App
Search
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
200 In Odi Cricket The Team To Score A Double Century In Odis In The World Of Cricket
200 in ODI Cricket : क्रिकेट जगतातील वनडेत द्विशतक करणारी मंडळी
Written By:
pravin
Published:
January 19, 2023 / 10:48 AM IST
1
/ 8
सचिन तेंडूलकर - नाबाद 200 Sachin Tendulkar : सचिनचे 5 महारेकॉर्ड अजूनही अभेद्य; फक्त 'या' दोन खेळाडूंनी दिलीय टक्कर
2
/ 8
वीरेंद्र सेहवाग - 219 भारतीय संघाची आक्रमक सुरुवात करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 च्या दिवशी वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. त्याने 149 चेंडूत 219 धावांची विक्रमी खेळी केली होती.
3
/ 8
रोहित शर्मा - 209, 264, 208 वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणाऱ्या फलंदाजात रोहित शर्माचा बोलबाला आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तिसरे द्विशतक नोंदवणाऱ्या रोहितने तीन वेळा द्विशतक झळकावले आहे. 2 नोव्हेंबर 2013 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 चेंडूत 209 धावा 13 नोव्हेंबर 2014 श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत 264 धावा 13 डिसेंबर 2017 श्रीलंकेविरुद्ध 153 चेंडूत नाबाद 208 धावा
4
/ 8
ख्रिस गेल - 215 जगातील सर्वाधिक आक्रमक फलंदाज म्हणून ख्रिस गेलची ओळख आहे. ख्रिस गेलने 24 फेब्रुवारी 2015 झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 147 चेंडूत 215 धावांची खेळी केली होती.
5
/ 8
मार्टिन गप्टिल - 237 न्यूझीलंडचा स्टार फलंदाज मार्टिन गप्टिल यानेही एक द्विशतक झळकावले आहे. 21 मार्च 2015 त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध 163 चेंडूत नाबाद 237 धावांची खेळी केली होती.
6
/ 8
फखऱ झमान - 210 या यादीत एका पाकिस्तानच्या खेळाडूचाही समावेश आहे. 20 जुलै 2018 झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात फखऱ झमान याने 156 चेंडूत नाबाद 210 धावांची खेळी केली होती.
7
/ 8
ईशान किशन - 210 काही दिवसापूर्वी बांगलादेश विरुद्ध भारताचा युवा फलंदाज ईशान किशनने धमाकेदार खेळीसह द्विशतक झळकावले होते. 10 डिसेंबर 2022 बांगलादेश विरुद्ध त्याने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केली होती.
8
/ 8
शुबमन गिल - 208 18 जानेवारी 2023 च्या दिवशी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलने धमाका केला. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. त्याच्या भात्यातून निघालेले वनडेतील हे 10 द्विशतक ठरले असून अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
Tags
follow us
ताजी बातमी
पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार का? ‘या’ दिवशी होणार मोठा निर्णय
5 hours ago
सर्वोच्च न्यायालयाने काय करावं हे एक पक्ष सांगणार का? चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारलं
5 hours ago
काँग्रेसच्या आमदारांना भविष्य राहिलेले नाही, त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे; आमदार देशमुखांचा सल्ला
6 hours ago
पाकिस्तानात हिंसाचार! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला गालबोट; 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू…
7 hours ago
Maharashtra : तीन दिवसानंतरही मुख्यमंत्री ठरेना? आता भाजप राज्यात निरीक्षक पाठविणार
7 hours ago
Go to mobile version