Drishyam : अभिषेक-शिवालिका विवाहबंधनात, फोटो समोर…
दृश्यम चित्रपटाचे लेखक अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय विवाह बंधनात अडकले आहेत.
अभिषेक-शिवालिकाचे लग्नाचे फोटो समोर आले आहेत. त्यांचा विवाह गोव्यामध्ये पार पडला आहे.
या वधू आणि वर दोघांसाठी लग्नाचे पोशाख मनीष मल्होत्रा यांनी खास डिझाइन केले आहेत.
