महाराष्ट्राचे दादा अनंतात विलीन! बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पाहा काही फोटो

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिली. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. त्यावेळचे काही फोटो.

  • Written By: Published:
1 / 13

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या सर्वांना दोघा भावांचं अभिवादन.

2 / 13

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

3 / 13

अजितदादांना अखेरचा निरोप.

4 / 13

पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचं अखेरच दर्शन घेतलं.

5 / 13

अजितदादांना अखेरचा निरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.

6 / 13

अजितदादांना अखेरचा भावपूर्ण निरोप.

7 / 13

अजितदादांना पुत्र पार्थ पवार यांनी शेवटचं विधीवत पाणी पाजलं.

8 / 13

पार्थ पवार यांनी पिता अजितदादांना अखेरचा निरोप दिला.

9 / 13

बारामतीमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप.

10 / 13

अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला.

11 / 13

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जनसागर लोटला.

12 / 13

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातील उपस्थितांना पार्थ आणि जय यांनी अभिवादन केलं.

13 / 13

उपस्थितांना दोन्ही भावांचं अभिवादन

follow us