Amruta Khanvilkar: गुलाबी साडी अन्…अमृताच्या कातिल अदांवर घायाळ, चाहते कमेंट करत म्हणाले…

Amruta Khanvilkar: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अमृताचा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

अनेकदा अमृता सोशल मीडियावर कामाच्या अपडेट्ससोबतच स्वतःचे फोटोही शेअर करताना दिसते.अमृताने शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

'धर्मवीर 2' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी अमृताचा साडीतील ग्लॅमसर लुक पाहायला मिळत आहे.

अमृताने गुलाबी रंगांची साडी नेसली असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

गुलाबी साडी आणि मोकळे केस असा अमृताचा ग्लॅमरस अवतार सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.
