रेड गाऊनमध्ये Amruta Khanvilkar च्या अदा; पाहा चाहत्यांना घायाळ करणारे फोटो

2024 वर्षाची सुरुवात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) दमदार केली.

" लुटेरे , चाचा विधायक है हमारे 3 , 36 डे " अश्या भन्नाट प्रोजेक्ट्स नंतर ती आता झी मराठीच्या आगामी कार्यक्रमात झळकणार आहे.

बॅक टू बॅक वेगवेगळ्या रूपात ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना तिच्या सोशल मीडिया वरच्या रिल ने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अमृता आता नक्की काय करणार आहे ती मालिका करणार की रियालिटी शो अश्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
