Anant Radhika च्या लग्नात दिग्गजांची मांदियाळी! पाहा फोटो

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे शाही विवाह सोहळा पार पडला.

देश-विदेशातील पाहुण्यांसह बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारण या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या शाही विवाहाची चर्चा सुरू आहे.

या जोडप्याचे शाही विवाह इतके भव्यदिव्य होते की ते महाराजांच्या भव्यतेची आठवण करून देणारे होते.

यामध्ये क्रिक्ट क्षेत्रातील विविध खेळाडूंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यात जसप्रित बुमराह आणि पत्नी संजना हटके दिसत होते.
