अनुराग कश्यपच्या मुलीचे एंगेजमेंट; पार्टीतील खास फोटो

दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलियाने वयाच्या 22 व्या वर्षी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

आलिया कश्यपने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी एंगेजमेंट केली. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

मागील आठवड्यात या कपलने रिंग सेरेमनी केली होती. एंगेजमेंट पार्टीचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

आलियाने ऑफ व्हाइट कलरचा लेहेंगा परिधान केला होता. त्यावर मल्टी कलर एम्ब्रॉयडरी केली होती.

मागील आठवड्यात या कपलने रिंग सेरेमनी केली होती. एंगेजमेंट पार्टीचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, पलक तिवारी, कल्की कोचलिन, खुशी कपूर आणि अलाया फर्निचरवाला यांनी पार्टीला हजेरी लावली होती.

एंगेजमेंटपूर्वी शेनने आलियाला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केले होते.
