Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर मधील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट केली आहे.

मंदिरात फुलापासून सुंदर व आकर्षक अशी तिरंग्यामध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे.
