दृश्यम 3 च्या इशिता दत्ताचे ग्लॅमरस फोटो प्रत्येक लूकमध्ये दिसते अप्रतिम
Drishyam 3 चित्रपटात र अभिनेत्री इशिता दत्ता हिने अजय देवघण म्हणजेच विजयची मोठी मुलगी अंजू साळगावकरची भूमिका साकारली आहे.
- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांचा बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट अखेर 2 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर या लोकप्रिय भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतले आहेत. तर अभिनेत्री इशिता दत्ता हिने चित्रपटात विजयची मोठी मुलगी अंजू साळगावकरची भूमिका साकारली आहे.
- इशिता दत्ता ही हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
- पडद्यावर साध्या आणि गंभीर भूमिकेत दिसणारी इशिता सोशल मीडियावर मात्र तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक्समुळे चर्चेत असते.
- साडी, ट्रेडिशनल आऊटफिटपासून ते मॉडर्न वेस्टर्न लूकपर्यंत तिचा फॅशन अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमधील आकर्षक लूक्सची सोशल मीडियावरही चर्चा होत असते. ‘दृश्यम 3’च्या निमित्ताने पुन्हा एकदा इशिता दत्ता चर्चेत आली आहे.