Father’s Day 2024: अमृताने शेअर केल्या वडिलांसोबतच्या गोड आठवणी, फादर्स डे निमित्त केला फोटो पोस्ट
Father's Day 2024: आज जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जातोय. प्रत्येकजण आपल्या वडीलांसोबतचा फोटो शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देतोय.

आज जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जातोय. प्रत्येकजण आपल्या वडीलांसोबतचा फोटो शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देतोय.

आज‘फादर्स डे’ निमित्त अमृता खानविलकरनेही वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केलेत.

अमृताने इंस्टाग्रामवर आपल्या आई-वडिलांसोबतचे फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये अमृता खूपच आनंदी दिसतेय.

फोटोमध्ये अमृताची बहिण आदिती खानविलकर आपल्या वडिलांना ओवाळतांना दिसत आहे.

दरम्यान, अमृताने आजवर अनेक चित्रपटाममधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे.

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटाने अमृताला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळवून दिली होती.
