Hina Khan ने घातला ट्रान्स्परन्ट ड्रेस, ट्रोल करत नेटकरी म्हणाले…

1 / 5

हॅलो हॉल अॅवॉर्ड फंक्शनला हिना खान रेड ट्रान्स्परन्ट ड्रेस घालून पोहचली होती. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

2 / 5

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली हीना खान नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5

हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर हे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती विविध पोज देत आहे.

4 / 5

या फोटोंना तिने कॅप्शन देत लिहिले की, 'मैं जानती हूं कि मैं आग हूं. और आप इसमें जलना चाहोगे'

5 / 5

काही ट्रोलर्स असं देखील म्हणाले की, उमरावहून आल्यावर जरा थांबायचं होत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube