बॉलिवूडच्या न्यू कपलची होळी, पाहा फोटो…

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला धूलिवंदनच्या खास शुभेच्छा दिल्या...

काही दिवसांपूर्वीच दोघे विवाहबंधनात अडकले आहेत.

कियारा आणि सिद्धार्थ या बॉलिवूड कपलची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे.

कियाराने शुभेच्छा देताना लिहिले की, 'Happy Holi from me and my love to you and your'

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले.

सिद्धार्थ-कियाराने महाराणी आणि राजा प्रमाणे शाही विवाह केला.
