Independence Day 2023: लालकिल्ल्यावरील सुंदर दृश्य पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलून जाईल

भारत आज आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

स्वातंत्र्यदिन दरवर्षी वेगळ्या थीमसह साजरा केला जातो. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम "राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम" आहे.

भारत 15ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला

स्वातंत्र्यदिनी सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.

लाल किल्ल्यावरून सलग 10 व्यांदा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौथे पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना संबोधित केले.
