कान्स 2024 मध्ये भारताचा डंका! तीस वर्षांनंतर मुख्य स्पर्धा विभागात भारताचा ठसा उमटवला

1 / 5

सध्या फ्रान्समध्ये प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) जोरात सुरू आहे.

2 / 5

त्यात यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.

3 / 5

पायल कापाडीआच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाला मुख्य स्पर्धा विभागात ग्रान प्री पुरस्कार मिळाला.

4 / 5

फिल्म स्कूल्ससाठी असलेल्या लघुपटस्पर्धेत चिदानंद नाईक याची ‘द सनफ्लॅावर्स वर द फर्स्ट टू नो…’ ही एफटीआयआयची निर्मिती असलेली शॅार्ट फिल्म विजेती ठरली.

5 / 5

बल्गेरिअन दिग्दर्शक कॅान्स्टॅन्टीन बोयानोव च्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube