भारतीय नौदलाचा पाकिस्तानला अलर्ट! पाहा PHOTO

- भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय.
- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढतोय.
- भारतीय नौदलाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या सरावांचे व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केले
- या शक्तिशाली संदेशाकडे भारताच्या विरोधकांना एक स्पष्ट इशारा म्हणून पाहिले जात आहे.
- भारतीय नौदलाने अलीकडेच जहाजविरोधी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वीपणे पार पाडली
- भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत.