जाणून घ्या कल्पना चावलाचा प्रवास…
अंतराळवीर कल्पना चावलाचा जन्मदिवस
भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर
हरियाणातील कर्नालमधील कल्पनाचे कुटुंब
भारत ते नासापर्यंतचा यशस्वी प्रवास
एरॉनॉटीकल इंजिनिअरिंग ते पीएचडीपर्यंत शिक्षण
वयाच्या 35 व्या वर्षी पहिली अंतराळ यात्रा
2003 मध्ये कोलंबिया शटलने दुसरं अंतराळ उड्डाण
