Krishna Shroff चा व्हाईट ड्रेसमध्ये बोल्ड आणि बिनधास्त अंदाज; पाहा फोटो

Krishna Shroff : अभिनेते जॅकी श्रॉफ यांची लेक आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

यावेळी देखील तिने असेच तिचे व्हाईट ड्रेस मधील फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये कृष्णा नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे.

त्याचबरोबर ती तिच्या फिटनेस आणि जिमसाठी देखील तेवढीच चर्चेत असते. वांद्रे भागात कृष्णा श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ यांची स्पोर्ट्स अकादमी आहे.

नुकतचं या स्पोर्ट्स अकादमीला आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

K5
