Lok Sabha Election च्या उत्सवात कलाकारांनी बजावला मताधिकार, पाहा फोटो…
Lok Sabha Election देशासह राज्यामध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडला. यामध्ये मराठी कलाकारांनी मताधिकार बजावला.

लोकसभा निवडणुकीसाठी देशासह राज्यामध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली

यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान झालं

यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

या लोकशाहीच्या उत्सवात सर्वसामान्यांसह मराठी कलाकारांनी देखील मताधिकार बजावला.

यामध्ये अभिनेता सुबोध भावे पुण्यात मतदानानंतर लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील मतदारांना आपला अधिकार बजावला तरच आपल्याला प्रश्न वाचरण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे हिने देखील आपल्या कुटुंबासह मतदान केलं

भार्गवी चिरमुले हिने देखील आपल्या मतदान केल्याचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
