Manasi Naik चा हटके फोटोशूट, पहा फोटो

मानसी नाईक ही मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे ती गेल्या काही दिवसापासून चर्चेत आली आहे

मानसी आता जे फोटोशूट केलं आहे त्याची चर्चा सुरू आहे, नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहेत.

काही दिवसापूर्वी मानसीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वादळ आल्याचे दिसून आले होते

त्यानंतर मानसीने पुन्हा कमबॅक करत चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ऑल गुड असल्याचे संकेत दिले आहे.

सध्या तिची एक पोस्ट नेटकरांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे त्यामध्ये मानसी आपण आपली वाट चालणं सुरू ठेवायचं असत

मला कोणालाही दोष द्यायचा नाही कुणावरही आरोप करायचा नाही सगळी जबाबदारी आपण घ्यायची असं म्हटलं आहे

मानसीच्या त्या फोटोवर नेटकरांनी देखील तिच्या या भूमिकेची कौतुक केले आहे
