Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी; आता सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर…

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरला (Manu Bhaker) मेजर ध्यानचंद खेलरत्न (Major Dhyan Chand Khel Ratna) पुरस्कार जाहीर झाला.

17 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये मनू भाकरला या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

खेलरत्न पुरस्कार जाहीर होताच सोशल मीडियावर मनू भाकरवर कौतुकांचा वर्षाव सुरु आहे.

खेलरत्न पुरस्कार जिंकणारी मनू भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे

मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवला.

या आधी मनू भाकरे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं.

मनू भाकरे सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांशी शेअर करत असते.
