पाथब्लेझर सईचा मनमोहक अंदाज! पाहा खास फोटो
![पाथब्लेझर सईचा मनमोहक अंदाज! पाहा खास फोटो पाथब्लेझर सईचा मनमोहक अंदाज! पाहा खास फोटो](--1280x720-4g.webp)
- अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते.
- तसेच ती सोशल मीडियावर देखील तेवढी सक्रिय असते. नेहमीच ती वेगवेगळे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आकर्षित करत असते.
- यावेळी देखील सईने अशाच प्रकारे पार्थ ब्लेझरमध्ये मनमोहक असे फोटो पोस्ट केले आहेत.
- बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई ताम्हणकर अव्वल ठरली आहे.
- मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडियावर आली