Sai Tamhankar : सिंपल पण तितकीच सुंदर… सईच्या हटके फोटोंवर चाहते फिदा…

Sai Tamhankar : मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). सईने चित्रपट, मालिका, वेब सीरिज या माध्यमात काम केलं.

सई ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यासोबत शेअर करत असते

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत सईने निखळ हसताना दिसतेय.

तर दुसऱ्या एक फोटोत सईन ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला आहे. ग्लॅमरस मेकमध्ये सई हॉट दिसतेय.

सईने ताम्हणकरने एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला. यात तीआपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतांना दिसतेय.

सईने परिधान केलेल्या व्हाईट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये सईच खूपच खुललेलं दिसतं.
