पुण्यातील झोपडपट्टीत राहणारा एमसी स्टॅन ठरला ‘Bigg Boss’

पुण्यातील झोपडपट्टीत राहणारा एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस

एमसी स्टेनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे

लहानपणापासून स्टॅनला गाण्याची आवड

स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी 'कव्वाली' गाण्यास सुरुवात केली

एक काळ असा होता जेव्हा स्टॅनकडे पैसे नव्हते

अनेक रात्र त्यांने रस्त्यावर काढल्या आहेत

स्टॅनचे 'अस्तगफिरुल्ला' हे गाणे रिलीज केले, ज्याला यूट्यूबवर 21 मिलियन व्ह्यूज मिळाले

त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केले आहे
