अहमदनगर – नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी व नुकसानीची पाहणीसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे भल्या सकाळीच शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर पोहचले. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी […]
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत असलेले पाच-सहा आमदार लवकरच आमच्याबरोबर येतील, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. भुजबळांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भुजबळ म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा […]
ITR verification : विवरणपत्र भरल्यानंतर त्याची पडताळणी करावी लागते. तुम्ही असे न केल्यास, तुमचा रिटर्न अवैध होऊ शकतो. दंडाशिवाय रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. परंतु, जर कोणत्याही करदात्यांनी अद्याप विवरणपत्र भरले नसेल, तर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत दंडासह विवरणपत्र दाखल करू शकतात. जर तुम्ही जुलै महिन्यात रिटर्न भरले असेल तर तुम्ही […]
Karti Chidambaram : काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कार्ती हे एअरसेल-मॅक्सिस आणि आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील (INX Media Scam) आरोपी आहेत. कार्ती चिदंबरम हे 15 ते 27 सप्टेंबर दरम्यान फ्रान्स आणि ब्रिटनला भेट देणार आहेत. न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी चिदंबरम यांना घोटाळ्याशी […]
Indian blind womens cricket : भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खरे तर भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना बर्मिंगहॅम येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाने […]
Ajit Pawar Baramati Sabha : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती (Ajit Pawar) येथे आले होते. यावेळी त्यांचे बारामतीकरांनी (Baramati Sabha) जोरदार स्वागत केले. या स्वागताचे कौैतुक करताना अजित पवार म्हणाले की एवढी ढकलाढकली, रेटारेटी कधी आयुष्यात मला कोणी केली नव्हती. हातात हात देत होतो तर एवढे हात ओढत होते की दोन्ही हात तुटतील असे वाटत होते. […]
Customs officer suicide : सीबीआयने (CBI) काल नवी मुंबईतील कस्टम अधीक्षक मयंक सिंग यांच्या घरावर छापा टाकला होता. याप्रकरणी कस्टमचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांनी आत्महत्या (Customs officer suicide) केली आहे. मयंक सिंगने छाप्याच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याने तळोजा येथील तलावात (Taloja Lake) उडी घेऊन आत्महत्या केल्याचे माहिती मिळाली आहे. सीबीआयने मयंक सिंग […]
Asia Cup 2023 : भारतात पुढील काही दिवस क्रिकेटचा मोठा जल्लोष असणार आहे. क्रिकेटवेड्या भारतीयांना येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषकाचा आनंद घेता येणार आहे. त्यानंतर अवघ्या 17 दिवसांनी क्रिकेट विश्वचषकाचा उत्सव भारतातच सुरू होत आहे. या दोन्ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपातील आहेत. म्हणजे पुढचे अडीच महिने 50-50 षटकांचे क्रिकेट सामने होणार आहेत. मात्र मागील काही वर्षात […]
Muzaffarnagar video : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पाचचा पाढा न आल्याने एका मुलाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये शिक्षिका वर्गातील एका मुलाला इतर मुलांकडून चापट मारायला लावत होती. यावेळी शिक्षिकेने वर्गात धार्मिक टिपण्णी केली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली […]
Nilesh Lanke NCP : राज्याच्या राजकारणात एकच मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षामध्ये बंडाचे पाऊल उचलले आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह आज थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदार देखील आहे. यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील आहे. यावेळी लंके यांना या शपथविधीबाबत विचारण्यात […]