Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा (Majhi Vasundhara) अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत 3 ते 10 लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा (Ahmednagar Municipal Corporation) राज्यात दुसरा क्रमांक आला असून 6 कोटींचे […]
‘No Entry’ to Temples With Torn Jeans and Short Dress : राज्यात नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगर शहरातील प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह 16 मंदिरात तोकडी कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ व संबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. दरम्यान या निर्णयावर तरुणीने आपले मत […]
Ahmednagar Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती. तापमानाने थेट 40 अंश ओलांडले होते. यामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. मात्र आता जूनच्या पहिल्याच आठवडयात वातावरणात बदल झाला आहे. अहमदनगर शरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे वातावरणात एक गारवा निर्माण झाला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या […]
Nationalist Congress Party Foundation Day : राज्यात आगामी काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनाचे स्थळ आता निश्चित झाले आहे. हा सोहळा नगरजवळील केडगाव येथील रेल्वे ब्रिज जवळील मोकळ्या मैदानात पार […]
Pre Wedding Shoot Baned : लग्न सोहळा म्हंटले की मोठी तामझाम ही असते. मात्र आता लग्नसोहळा व त्याअनुषंगाने असलेली काही फंक्शन्स ही मोठ्या प्रमाणावर बदलत चालली आहे. यातच सध्या ट्रेंड असलेला ‘प्री वेडिंग शूट’ यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. यातच अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना ‘प्री वेडिंग शूटिंग’ […]
Goat Milk Benifits : दरवर्षी जूनच्या पहिल्या तारखेला ‘जागतिक दूध दिन’ हा साजरा केला जातो, ज्याचा उद्देश लोकांना दुधाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे हा आहे. दरम्यान आपल्याकडे गाय आणि म्हैस हे प्राणी दुधाचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात. मात्र त्या तुलनेत शेळीचे दूध कमी वापरले जाते. मात्र हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतर प्राण्यांच्या दुधापेक्षा […]
Ahmednagar Lok Sabha Constituency Election : राज्यात आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत मुंबईमध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काही उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक […]
Newborn baby girl welcome : आजही समाजात मुलगा यालाच वंशाचा दिवा समजला जातो. मुलगा झाला की गावभर पेढे वाटून त्याच्या जन्माचे स्वागत केले जाते, अशा घटना आपण आजवर ऐकल्या तसेच पाहिल्या असतील. तर दुसरीकडे मुलगी झाली म्हणून नाराज होणे, तिचा तिरस्कार करणे आदी घटना देखील समाजात घडत आहे. असे असताना मात्र अहमदनगरमधील एका कुटुंबीयांनी स्त्री […]
Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. निळवंडे धरण : राजकारणाचे बांध फोडून अखेर पाणी वाहणार […]
Decision Regularize Encroachment Rural Areas : येत्या काळात वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूक करिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे. यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल. गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे […]