Weather Alert : मे महिना संपत आला आहे. आणि आता काही दिवसांमध्येच जून महिना सुरु होणार आहे. मात्र जूनपूर्वीच आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वाऱ्याचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास […]
Ahmednagar Flyover accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने दुचाकी वाहनावरील युवकाला स्टेट बँक चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या वर असलेल्या वळणावर जोराची धडक दिल्याचे समजते आहे. हा अपघात एवढा जबर होता की या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे […]
Nilwande dam water : उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. अकोले […]
Ahmednagar Foundation Day : काना मात्रा वेलांटी नसलेले आगळंवेगळं तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारे अहमदनगर शहर होय. सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त आज रविवारी (28 मे) रोजी शहराचे संस्थापक अहमद निजामशहा (Raja Malik Ahmed, the founder of Ahmednagar) यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मिय […]
Ahmednagar Foundation Day : जगात फार थोडी शहरं अशी आहेत की ज्यांच्या स्थापनेचा दिवस कुठेतरी इतिहासात नोंदविण्यात आला आहे. त्यातलंच एक शहर म्हणजे अहमदनगर. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ अशी ओळख असलेल्या आपल्या अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 ला झाली. आज नगर शहराचा 533 वा वाढदिवस. म्हणजे शहर स्थापनेला आज तब्बल 533 वर्षे पूर्ण […]
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य हे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. मी विखे यांच्या विरोधात अनेकदा पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र मला थांबण्यास सांगितलं […]
Ahilyadevi Holkar Birth Anniversary Yatra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडीत कार्यक्रम आयोजित करण्यावरून भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात काहीशी माघार घेतली आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, की रोहित पवार यांनी इतर कार्यक्रम घेण्याऐवजी मुख्य कार्यक्रमात […]
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. दरम्यान अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने या दोघांमधील वादावर […]
Two Thousand Notes Ahmednagar District Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. चलनातील सर्वात मोठी असलेली दोन हजार रुपयांची नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या नोटा येत्या 30 सप्टेंबर पर्यंत बँकांमध्ये जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेता येणार आहे. मात्र, आधीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या […]
How to take care of skin in summer : सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे. यातच मे महिना सुरु असल्याने तापमानात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. उन्हाचा तडाखा हा वाढला असल्याने त्वचेची लाहीलाही होत आहे. तसेच उन्हाळ्यात घाम येणे, सूर्यप्रकाश यामुळे त्वचेवर प्रतिक्रिया येऊ लागतात. अशा स्थितीत त्वचा काळवंडणे म्हणजेच टॅनिंगची समस्या उद्भवल्याचे अनेकांना अनुभव […]