MLA Rohit Pawar Speak : सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पोपटावरून चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. पोपट मेला असे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याला विरोधकांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या […]
Sanjay Raut on seat allocation of Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा 16+16+16 असा फॉर्म्यूला ठरला आहे, आहे चर्चा सुरु असताना यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. आमच्यात असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. प्रसार माध्यमांकडूनच अशी वक्तव्य केली जात आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आम्ही एकत्र राहूनच […]
Sanjay Raut criticizes BJP : घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे, मात्र ते त्यांना परत ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता पोपट कोणाचा उडतो हे फडणवीसांना लवकरच कळेल. हिंमत असेल तर तुम्ही फक्त निवडणुका घ्या, महानगरपालिका निवडणुका घ्या. मग पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जे दिसले […]
Dancer Gautami Patil Show in Pune : राज्यात सध्या फक्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्याच (Gautami Patil) कार्यक्रमाची चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं धिंगाणा होणार हे एक गणितचं सुरु आहे. एवढंच नाहीतर नृत्यावरुन गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता पुन्हा एकदा गौतमी ही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण […]
Woman Took Poison In Solapur : सोलापूर भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. याबाबतची तक्रार सोलापुरात पोलिसांत देत तरूणीने देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विष घेतले. दरम्यान पीडित तरुणीने विष घेण्यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत […]
Speech Of Devendra Fadnavis : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी पक्षासाठी त्याग करण्याची सुचना केली. व्यासपीठावरील दिग्गजांकडे पाहत फडणवीस म्हणाले, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही मला सांगितले पद सोडा, मी पद सोडायला तयार आहे. तुम्ही मला सांगितलं […]
Home Remedies For Hair: डोक्यावर सुंदर व घनदाट केस हे स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालते. तसेच आजकाल निरोगी व घनदाट केस सर्वाना हवे असतात. मात्र अनेकांचे केस पातळ असणे तसेच केस दुभंगलेले, केसात कोंड्यामुळे केसांची मोठी हानी ही होत असते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या सामान्य होत आहेत. मात्र काळजी करू नका तुम्हालाही […]
BJP State Working Committee Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे बोलले होते की मला काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल. आणि आता खऱ्या अर्थाने शिवसेना ही संपलीच आहे, अशा शब्दात नड्डा […]
BJP State Working Committee Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक पार पडली. मात्र या कार्यक्रमात एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे भाषण सुरु होते. एकीकडं भाषण सुरु व दुसरीकडे मंचाच्या समोर बसलेल्या काही मंत्र्यांना तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र झोप आवरेना असे […]
J P Nadda Speech on Congress : जगात मंदीचे सावट आहे. कोरोनामुळे परिस्थिती बिघडली होती मात्र या काळातही मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अर्थव्यवस्था संतुलित ठेवत जगाला एक वेगळा आदर्श दाखवून दिला. मात्र काँग्रेसला देशाच्या विकासाचा काही घेणं देणं नाही. ते केवळ चर्चा करतात. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कृतीतून देशाचा विकास घडवत असल्याचे जगाने […]