- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार
Eknath Shinde Speak On Traffic Rule Breakers : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहनसेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सरकारकडून हालचाली सुरु आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत चर्चा करण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे […]
-
उदय सांमत म्हणाले… जो सन्मान पवारांना दिला जातो तोच उद्धव ठाकरेंना दिला जावा
Uday Samant to Uddhav Thackeray : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भावना शिंदे गटाने वेळोवेळी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादी हे आपल्या युतीतील नाही. उद्धव ठाकरेंचे स्थान महाराष्ट्राच्या […]
-
अदानी समूहाच्या चौकशीबाबत सेबीने कोर्टात केला मोठा खुलासा
Adani-Hindenburg Case : 2016 पासून अदानी समूहाची चौकशी करण्याची चर्चा वस्तुतः निराधार असल्याची माहिती बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. सेबीच्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की या कालावधीत 51 भारतीय सूचीबद्ध कंपन्यांविरुद्ध तपास करण्यात आला, त्यापैकी सूचीबद्ध अदानी समूहातील कोणत्याही कंपनीचा त्यात सहभाग नव्हता, असे सेबीने […]
-
ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच टक्के मागतायत : आव्हाड लवकरच नाव जाहीर करणार
Jitendra Awhad Speak on Thane Municipal Corporation Corruption : ठाणे महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी एक ट्विट करत हे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच मागतायत, असा दावा देखील आव्हाड यांनी केला आहे. तसेच मी लवकरच […]
-
आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार झिरवळांना कोणी दिला? मंत्री सामंतांनी फटकारले
Uday Samant Speak On Narhari Zirwal : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला आहे. यावर विरोधकांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. यातच माझ्याकडे हा निर्णय आला तर मी त्यांना अपात्र करेल असे वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले. मात्र त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा […]
-
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजित पवारांचे मोठे विधान
Ajit Pawar Speak On Upcomming Election : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका पाहता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे याबात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना या तोडणी एकत्र येत आगामी लोकसभेच्या 48 जागांचे वाटप करून घ्यावे. तसेच कोण कोणत्या ठिकाणाहून लढणार आहे याबाबत देखील निर्णय […]
-
निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं… ठाकरेंचा भाजपवर पलटवार
Raj Thackeray Slam Ashish Shelar Over Criticism : भाजपाला धोबीपछाड देत कर्नाटकात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांच्या विजयाचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक करत भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या आशिष शेलारांकडून उत्तर देण्यात आले. आता पुन्हा एकदा शेलारांच्या टीकेला राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. निवडणूका आल्या की नाक्यावर सभा […]
-
दह्याच्या मदतीने डार्क सर्कलची समस्या होईल दूर…
Beauty Tips For Eyes : बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकांना डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण झाल्याच्या समस्येला सामोरे जावे लागले असेल. स्क्रीनवर जास्त टाइम वेळ देणे, तसेच काही पोषक घटकांची कमतरता यामुळे देखील ही समस्यां निर्माण होत असते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुमच्यासाठी डोळ्यांखालील दही मास्क घेऊन आलो आहोत. हा मुखवटा दही […]
-
आमच्यात नाराज नाही हे सगळं भाजपकडून पेरलं जातंय…
Nana Patole criticizes On BJP Party : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसू लागले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या चर्चा नाना पटोले यांनी फेटाळून लावल्या. आमच्यात कोणीही नाराज नाही आहे. नाराजी ही भाजपकडून पेरली जात आहे. मात्र आम्ही सगळे जण एक आहोत अशा शब्दात नाराजीनाट्यावर काँग्रेसचे […]
-
कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्राचे सरकार हे भ्रष्टाचारी, पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Nana Patole criticizes On BJP Party : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला विजयी करून जनतेने भाजपविरोधात आपला राग व्यक्त केला आहे. तसेच मोदी आणि शाह यांच्याविषयी असलेला राग त्यांनी निकालाद्वारे स्पष्ट केला. असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महविकास आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा […]









