- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेने एकाला […]
-
पांढरे केस कमी करण्यासाठी वापरा मोहरीचे तेल
Hair Care Tips: आजकाल बदलती जीवनशैली, धूळ, प्रदूषण आणि चुकीचे खाणे यामुळे लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागतात. पांढरे केस कमी करण्यासाठी अनेक महागड्या हेअर प्रोडक्ट्सचाही वापर केला जातो. त्यामुळे केसांवरही दुष्परिणाम होऊ शकतात. नैसर्गिक उपायांचा अवलंब करूनही तुम्ही पांढरे केस कमी करू शकता. […]
-
ज्ञानवापी येथील शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण होणार; कोर्टाने दिले आदेश
Gyanvapi-Kashi Vishwanath case: ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर वाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हायकोर्टाने जिल्हा न्यायाधीशांचा आदेशही बाजूला ठेवला, ज्यात त्यांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारा अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला शिवलिंगचे विघटन न करता शास्त्रोक्त पद्धतीने […]
-
ठाकरे गटसह अनेक पक्षातले नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मात्र नाव आत्ताच सांगणार…
MP Shrikant Shinde Press Conference : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या गटाकडून शिवसेना-भाजप सरकारवर करण्यात येणारे आरोप म्हणजे निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ठाकरेंच्या गटात जे उरलेले आमदार आहेत त्यांना हा थांबवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच ठाकरे गटसह अनेक पक्षातले नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत […]
-
व्हॉट्सअॅपवरील स्पॅम कॉल्सपासून होईल सुटका… जाणून घ्या सोपा मार्ग
WhatsApp Spam Calls : तुम्हालाही इंटरनॅशनल कोडवरून व्हॉट्सअॅप कॉल येत असतील तर आता टेन्शन घेऊ नका. या आंतरराष्ट्रीय कोडसह तुम्ही स्पॅम व्हॉट्सअॅप कॉल्सपासून कशी सुटका मिळवू शकता हे मेटाने स्पष्ट केले आहे. युझर्सला गेल्या एकही दिवसांपासून +237 (कॅमेरून, आफ्रिका), +84 (व्हिएतनाम), +251 (इथिओपिया, आफ्रिका) आणि +62 (इंडोनेशिया) यासारख्या आंतरराष्ट्रीय कोडसह स्पॅम WhatsApp कॉल प्राप्त झाले. […]
-
अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितले कारण…
Abhishek Manu Singhvi : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. आता याप्रकरणावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी महत्वाचे विधान केले. अध्यक्षांनी सत्यतेचा मार्ग अवलंबला तर त्यांना या […]
-
मुरकुटे घुलेंना नडले, ‘ती’ रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार
Balasaheb Murkute Protest For Farmer : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेल्या आंदोलनानंतर लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रतिटन १०९.६५ पैसे कपात केलेली रक्कम पुन्हा माघारी मिळणार आहे. या संदर्भातील आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. भेंडे बुद्रूक (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१ […]
-
आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांचे मोठं वक्तव्य
Assembly Speaker Rahul Narwekar : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे सध्या देशात नसून ते सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात परतल्यावर याप्रकरणी […]
-
आगामी निवडणुकांसाठी नितीश कुमारांनी सांगितला फॉर्म्युला
CM Nitish Kumar Speak on Upcomming Election : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने देशात विरोधकांकडून रणनीती ठरवली जात आहे. यातच राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. याचदरम्यान नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तसेच अधिकाधिक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकत्र काम केले तर पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरुद्धच्या लढाईत चांगले यश मिळवता […]
-
संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला
Shahajibapu Patil Speek On Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातच पाटील त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नैतिकता पाळून राजकारणातून दूर जात आता देवळात जात ध्यान धारणा करावी असा खोचक टोला शहाजीबापू पाटील […]










