- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
खैरे साहेब तुम्ही मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका, मंत्री सामंतांनी लगावला टोला
Minister Uday Samanat Speek On Chandrakant Khaire : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा समोर आला आहे. दरम्यान यानंतर आता नेतेमंडळींकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. यावर आता सामंत यांनी देखील उत्तर दिले आहे. खैरे यांनी मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, […]
-
सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पुन्हा काढली अजित पवारांची खोडी
Sanjay Raut criticizes Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात राऊत यांनी पवारांच्या विरोधी पक्षनेते म्हणून क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा अजित पवारांची खोडी काढली आहे. पाकिस्तानी गुप्तचर महिलेला लष्करी गुपिते पुरविण्याच्या […]
-
Video : तुम्ही नैतिकतेवर बोलूच नका, फडणवीसांनी ठाकरेंना फटकारले
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा लोकसभा अध्यक्ष घेतील असे नमूद करण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली व सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस – […]
-
लग्नाचा वाढदिवस…सेलिब्रेशन सुरु होतं अन् क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला
Vishwanath Mahadeshwar Passed Away : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर तसेच उद्धव ठाकरेंचे जवळचे विश्वासू अशी ओळख असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्येही सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर आणि त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांच्या लग्नाचा आज […]
-
बाळासाहेबांचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला
Susham Andhare Speak On Raj Thackeray : रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. यावेळी त्यांनी सभेतून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केलं होत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीने घेतलेली […]
-
आम्ही पक्षात काय करतो राऊतांना माहिती नाही…पवारांचे राऊतांना प्रत्युत्तर
Sharad Pawar Speek On Sanjay Raut : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा सत्रानंतर आता राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून यावर टिप्पणी केली. यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, अशा शब्दातच शरद पवार यांनी राऊतांना नाव न […]
-
एमपीनंतर आता ‘द केरला स्टोरी’ या राज्यात करमुक्त, खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
The Kerala Story Tax Free in UP : सध्या देशात एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे तो म्हणजे ‘द केरला स्टोरी’… हा सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. यातच आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट यूपीमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]
-
मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त
Pune Police Seized crores of rupees : पुण्यातील हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने जप्त केली आहे. विशेष म्हणजे या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीनसुद्धा सापडले आहे. सोमवारी (ता. 8 मे) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.प्रशांत धनपाल गांधी या व्यक्तीला याबाबत ताब्यात […]
-
दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Molestation of a minor girl : संगमनेर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणाने त्याच्या परिचयातील अवघ्या १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न होईल, असे दुष्कृत्य केले. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री आपल्या आईसोबत जात शहर पोलीस ठाणे गाठत ‘आपबीती’ कथन केली. त्यावरून शहर पोलिसांनी संतोष रामू धोत्रे या तरुणाविरुद्ध विनयभंगासह बालकाचे […]
-
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन
Mumbai Former Mayor Vishwanath Mahadeshwar passes away : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. […]









