Nashik Police Registered Case Against Sanjay Raut : आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये असे जाहीर आवाहन राऊत यांनी केले होते. आता राऊत यांना हेच आवाहन महागात पडले आहे. नाशिक शहरातील मुंबई […]
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी देखील विराजमान झाले. त्यांनतर या दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांना निवडणुका जवळ आल्या की मुंबई […]
Devendra Fadnavis criticizes Raj Thackeray : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्यांनी भाजपवर टीका केली. आपला कोणीच पराभव करू शकत नाही अशा भ्रमात राहिल्यानं भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको. अशा […]
Aaditya Thackeray Meets Arvind Kejariwal : नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. तर काँग्रेसने या निवडणुकीत मुसंडी मारली. दरम्यान आगामी निवडणुकांसाठी देखील विरोधकांकडून अशीच रणनीती आखली जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. […]
Karnataka Assembly Election 2023 Results : कर्नाटकमध्ये शनिवारी (१३ मे) काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे विजयानंतर म्हणाले की, हा भाजपमुक्त दक्षिण भारत आहे. आपण युद्ध जिंकले आहे, परंतु आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. निवडणूक निकालांशी संबंधित मोठ्या गोष्टी जाणून घ्या. […]
Ajit Pawar Vs D K SHIVAKUMAR : आज कर्नाटक निवडणुकीचे निकाल (Karnataka Election Result) जाहीर झाले आहे. यामध्ये भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवला आहे. यातच या निवडणुकीत एका उमेदवाराने विजयाचे देखील रेकॉर्ड केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार तब्बल आठव्यांदा निवडून आले. विशेष म्हणजे निवडणुकीत ते आपल्या मतदारसंघात फक्त शेवटच्या […]
Food Tips For Children : आजकाल लहान मुलांना कोणता आहार दिला जावा याबाबत पालकवर्ग मोठा संभ्रमात असतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच ते शारीरिक व बौद्धिक सुदृढ बनावे यासाठी त्यांचा आहार खूप महत्वाचा ठरत असतो. यासाठी त्यांना काय खायला दिले जावे याबाबतची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. यांच्या साह्याने तुम्ही तुमची मुलांचा सर्वांगीण […]
Eknath Shinde Attacks Uddhav Thackeray : कर्नाटक निवडणूक निकाल जाहीर होऊ लागले आहे. यामध्ये काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड देत बहुमत मिळवले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून आनंद साजरा केला जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले. कोणाला कधी आनंद वाटतो कळत नाही. दुसऱ्याचे घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करक आहेत. मात्र […]
Water Supply Disconnect : अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन देखील मनपाच्या वतीने नागरिकांना केले आहे. मनपाचे नागरिकांना आवाहन आज शनिवार रोजी महावितरण […]
Karnataka Election Results Rahul Gandhi Speaks : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. मात्र निकालाची आकडेवारी पाहता कर्नाटकात कॉग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक जनतेचे आभार मानले आहे. नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला सरकारच्या जवळ असलेल्या भांडवलदारांची सत्ता होती. तर […]