Shevgaon Riots : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत दगडफेक झाली. त्यातून शहरात दंगल झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शेवगाव बेमुदत बंदची हाक दिली होती. मात्र आज अखेर तीन दिवस सुरु असलेला हा बेमुदत संप आज मागे घेण्यात आला आहे. शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीनिमित्त रविवारी […]
Kiren Rijiju Portfolio Change: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांची तडकाफडकी मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल ( Arjun Ram Meghwal ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची वक्तव्य त्यांना भोवली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रीपदाची (Minister Of Earth […]
Thackeray group leader criticizes Nitesh Rane : जिल्ह्यात जातीय दंगलींना सुरुवात झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यात दोन समाजात दंगल झाली. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान या जातीय दंगलींना भाजपचे आमदार नितेश राणे हे जबाबदार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे पदाधिकारी संभाजी कदम यांनी केले आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे […]
How To Get Rid Of Dengue Mosquitoes : डासांच्या चावण्याने तुम्ही आजारी पडू शकता हे तर आपला सर्वाना माहितीच आहे. डासांच्या चावण्याने डेंगू सारखा गंभीर आजार देखील होतो आणि काही घटनेमध्ये अनेकांचा या आजाराने मृत्यू देखील झाला आहे. अशा परिस्थितीत 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो आहे. डेंगू सारखा गंभीर आजाराला आपल्याला […]
Sanjay Shirsat’s letter to the Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप करून त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधीमंडळाची प्रतिमा खराब केली जात आहे. असे करणाऱ्या राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करणेबाबत आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले आहे. दरम्यान आज शिंदे गटाचे आमदार संजय […]
Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हा शरद पवारांची पायपुसणी आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत शरद […]
Constituency In Which BJP Lost Deposit : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election 2023) निकाल जाहीर झाला आहे. या निकालात काँग्रेसने (Congress) मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं. या निवडणुकीत 135 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत भाजपाची अक्षरशः नाचक्की झाली आहे. भाजपच्या एक […]
Eknath Shinde Speak On Riot : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील दोन तालुक्यात पुन्हा एकदा जातीय दंगल झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच दंगलीच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस पाऊले उचलली आहे. तसेच या दंगलीतील दोषींवर कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. […]
Guardian Minister Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीस यांची आपल्या कार्यकर्त्यांवर चांगली पकड ही असते. मात्र त्यांच्याशी बोलताना अनेकदा धाकधूक होते व बोलता बोलता बीपी कमी – जास्त होतो, असे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले, फडणवीस हे बीपी वाढवणारे व कमी करणारे नाहीत तर ते माणसाचं […]
Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. मात्र तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. […]