Disha Patni Photo; नॅशनल क्रश दिशा पटनीचे हॉट अन् बोल्ड फोटोशूट

अभिनेत्री दिशा पटनीचे लेटेस्ट फोटोशूट, दिशा आपल्या हॉट अन् बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे नेहमीच होश उडून टाकते.

ब्लॅक रिव्हलिंग आउटफिटमध्ये दिशा पटनी जबरदस्त पोज देताना दिसत आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आउटफिट लूकमध्ये दिशा पटनी खुप सुंदर दिसत आहे, यासोबत तिचा डायमंड नेकलेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोमध्ये दिशा पटनीने ब्लॅक कलरची बिकिनी घातली आहे, फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

दिशा पटनी सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते, ती नेहमीच चाहत्यांसाठी नवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर करते.

दिशा पटनीचे इंस्टाग्राम लाखो चाहते आहेत, तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटची बरसात होते असते.
