Photos : नवदाम्पत्य रावघ परिणीतीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांनी नुकतीच लग्न गाढ बांधली. त्यानंतर त्यांचे विविध फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

गेल्यावेळी या कपलने विविध खेळ खेळतानाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोस्टमध्ये या कपलचा रोमॅंटीक अंदाज पाहायला मिळाला आहे.

डिझायनर मनिष मल्होत्राने यांनी परिणीतीसाठी Rosette Blush crystal sequin साठी डिझाईन केली आहे. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये परिणीतीने Rosette Blush crystal sequin साडी परिधान केली आहे. त्याचबरोबर यामध्ये राघव चढ्ढा देखील तिच्यासोबत दिसत आहेत.
