न्यू नॅशनल क्रश अलर्ट ! जवान, इन्स्पेक्टर झेंडे फेम अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत !
Actress Girija Oak ही मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी वरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेली अभिनेत्री "न्यू नॅशनल क्रश" होताना दिसतेय.
- ⦁ ‘इन्स्पेक्टर झेंडे‘ हा चित्रपट 5 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या सत्य घटनेवर आधारित चित्रपटात मराठी अभिनेत्री गिरीजा ओकने महत्त्वाची भूमिका बजावली.
-
⦁ ट्विटर वर ट्रेंड होणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गिरिजा ओक असून ट्विटर वर सर्वाधिक चर्चेत असलेलं हे नाव आहे.
- ⦁ मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी वरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेली अभिनेत्री गिरिजा ओक ही “न्यू नॅशनल क्रश” होताना दिसतेय.
- ‘इन्स्पेक्टर झेंडे‘ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन चिन्मय डी. मांडलेकर यांनी केले आहे. यात भालचंद कदम, सचिन केदकर, गिरिजा ओक आणि हरीश दुधाडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.




