साईभक्तांसाठी नाईट लँडिंगची सुविधा, पाहा फोटो

भाविकांसाठी शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली

मार्च/एप्रिलपासून रात्रीचीही विमानसेवा सुरु होण्याचा अंदाज

सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत.

नाईट लँडिंगची परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले

भाविकांसाठी यात्रा सुलभ होईल शिवाय शिर्डीच्या विकासाला गती मिळणार

पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्रीही विमानाने प्रवास करता येणार

नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला

काही दिवसांपूर्वीच नागपूर-शिर्डी हा समृद्धी महामार्ग भाविकांसाठी खुला

शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय! जेवणासाठी आता कूपन आवश्यक
