Parineeti Chopra : पिवळ्या ड्रेसमध्ये काळा गॉगल घालत पटाखा कुडी परिणीची चुडा सेरेमनी, पाहा फोटो

1 / 10

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि खासदार राघव चढ्ढा यांनी नुकतीच लग्न गाढ बांधली. त्यानंतर त्यांचे विविध फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

2 / 10

गेल्यावेळी या कपलने विविध खेळ खेळतानाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोस्टमध्ये परिणीताचा (Parineeti Chopra) आणखी ब्रायडल लूक समोर आला आहे.

3 / 10

तर यावेळी लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसा निमित्त तिने इन्स्टाग्रावर पुन्हा एकदा काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तीच्या चुडा सेरेमनीच्या लूक आहे.

4 / 10

या चुडा सेरेमनीच्या फोटोंमध्ये देखील परिणीती लग्नाप्रमाणेच मस्ती कराताना दिसत आहे. यावेळी तीने यलो कलरचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

5 / 10

खर तर पिवळा ड्रेस हळदीला घातला जातो. मात्र परिणीतीने मेहंदी आणि चुडा सेरेमनीला हा पिवळा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळालं. तसेच यावेळी काळ्या गॉगलमध्ये ती हटके दिसत आहे.

6 / 10

यावेळी पंजाबी परंपरेप्रमाणे परिणीतीने तिच्या मैत्रिणींच्या डोक्यावर तिच्या चुड्याच्या कलीरे म्हणजे झुमके पाडले. त्यावेळी देखील खूप आनंदात दिसत होती. या परंपरेनुसार ज्या मुलीच्या डोक्यावर हे चुड्याच्या कलीरे म्हणजे झुमके पडतील तीचं लगेच लग्न होतं. असं मानलं जात.

7 / 10

तसेच तिला कॉफी अत्यंत आवडते. त्यामुळे तिने तिच्या या चुड्याच्या झुमक्यामध्ये कॉफी मग देखील बनवला आहे. ज्यावर कॅफे असं लिहिलं आहे.

8 / 10

तर तिच्या भवांशी देखील परिणीतीचा खास जवळीक आहे. त्यामुळे या चुडा सेरेमनीमध्ये ते दोघे देखील तिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहेत.

9 / 10

तर गेल्या काही दिवसांपूर्वी डिझायनर मनिष मल्होत्राने यांनी परिणीतीसाठी Rosette Blush crystal sequin साठी डिझाईन केली आहे. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले होते.

10 / 10

या फोटोंमध्ये परिणीतीने Rosette Blush crystal sequin साडी परिधान केली होती. त्याचबरोबर यामध्ये राघव चढ्ढा देखील तिच्यासोबत दिसत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube