फोटो : अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीची आकर्षक सजावट, भाविकाची गर्दी

  • Written By: Published:
1 / 6

अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

2 / 6

गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे.

3 / 6

नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं गणेशाच्या दर्षणाकरता भाविकांनी गर्दी पाहायला मिळतेय.

4 / 6

अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरास विविध प्रकारच्या फुलांची आरास करण्यात आलीय.

5 / 6

दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आलाय.

6 / 6

सर्व फोटो / श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या सोशल मीडियावरून साभार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube