PHOTO : अनुष्काच्या आगोदर ‘या’ अभिनेत्रींनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवली आपली अदा

1 / 8

Cannes 2023: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनीं आपले सौंदर्य दाखवले. सध्या अनुष्का शर्माच्या कान्स 2023 मध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे.

2 / 8

अनुष्का शर्मा यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनन यांनी ट्विटरवर विराट कोहली आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला असून, अनुष्काच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

3 / 8

बॉलीवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री दीपिका पदुकोणने २०२२ मध्ये कान्स ज्युरी सदस्य बनून देशाची मान उंचावली होती. या काळात काळात अभिनेत्रीने तिच्या लुकने खूप प्रभावित केले होते.

4 / 8

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 च्या रेड कार्पेटवर या ब्लॅक फ्लोरल गाउनमध्ये ऐश्वर्या राय सुंदर दिसत होती. या अभिनेत्रीने आपल्या स्टाइलने संपूर्ण फिल्म फेस्टिव्हल लोकांच्या नजरा आपल्यावर खेळून ठेवल्या होत्या.

5 / 8

2019 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये, प्रियांका चोप्रा पती निकसोबत पांढर्‍या रंगात कपड्यांमध्ये आली होती. अभिनेत्रीच्या पांढऱ्या गाऊनची बरीच चर्चा झाली होती.

6 / 8

अभिनेत्री पूजा हेगडेने 2022 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. या इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने तिच्या पांढऱ्या रफल्ड गाऊनने बरीच वावा मिळवली

7 / 8

उर्वशी रौतेला हिने 2022 च्या कान्स महोत्सवातही शानदार पदार्पण केले. अभिनेत्रीच्या पांढऱ्या गाऊनने रेड कार्पेटवर आपल्या सुंदर लुकने सर्वांना घायाळ केले.

8 / 8

सोनम कपूरनेही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या स्टाइलने सर्वांना आपल्याकडे खेचले .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube