PM मोदींची विवेकानंद शिलान्यास येथे ध्यानधारणा सुरू; कसे असतील पुढचे 45 तास? पाहा फोटो
PM Narendra Modi Kanyakumari Visit: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले.

PM Narendra Modi Kanyakumari Visit: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले.

येथे त्यांनी भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन आणि पूजा केली. ते विवेकानंद शिला येथे 1 जूनपर्यंत ध्यान करणार आहेत.

तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा पुतळाही ते पाहतील. पंतप्रधान मोदी 1 जूनच्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. 45 तास ते याच अवस्थेत राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी आज संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे.