‘प्राजक्तराज’चं पाहिलं प्रदर्शन विदर्भात; प्राजक्ता माळी कडून घोषणा

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या बऱ्याच कारणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहेत.

प्राजक्ता माळी हिने नुकताच स्वतःचा एक ब्रँड लाँच केला आहे.

'प्राजक्तराज' नावाने तिने इमिटेशन ज्वेलरीचं उत्पादन सुरु केलं आहे.

काही दिवसापुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 'प्राजक्तराज'चं उद्घाटन झालं.

'प्राजक्तराज' हा केवळ इमिटेनश ज्वेलरीचा ब्रँड नाही तर मराठी पारंपारिक दागिन्यांचं दालन ठरणार आहे.
