‘रमेश बैस’ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

'रमेश बैस' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

नवे राज्यपाल म्हणून 'रमेश बैस' यांची नियुक्ती

रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला

सात वेळा बैस हे खासदार म्हणून निवडून आले

बैस दिवंगत नेते वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते

2019 मध्ये त्रिपुरा राज्याचे राज्यपाल झाले होते
